ताज्या बातम्या

वाफोली येथील सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी. नट वाचनालयाच्या अध्यक्षपदी हेमंत मोर्ये; उपाध्यक्षपदी नीलेश मोरजकर..

सचिवपदी राकेश केसरकर यांची निवड; नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न.
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.

दत्तप्रसाद युवक कला क्रिडा मंडळ नेतर्डे या मंडळाचे रक्तदान शिबिराचे आयोजन

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २६ डिसेंबर २०२४ दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते…

घोडेमुख येथे तार अडकून
मळेवाड येथील दुचाकीस्वार जखमी

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: २६ डिसेंबर २०२४ मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार मदन मुरकर यांच्या दुचाकीला गंजलेली तार अडकून अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मूरकर यांना उपचारासाठी…

घोडेमुख येथे तार अडकून
मळेवाड येथील दुचाकीस्वार जखमी

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: २६ डिसेंबर २०२४ मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार मदन मुरकर यांच्या दुचाकीला गंजलेली तार अडकून अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मूरकर यांना उपचारासाठी…

‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलन उद्या भेडशी येथे होणार संपन्न

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २६ डिसेंबर २०२४ आज न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सिंधुदुर्गातील जेष्ठ साहित्यिक तथा नामवंत कवी, स्तंभ लेखक श्री…

खेमराज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ व २८ रोजी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २६ डिसेंबर २०२४ खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी आयोजित…

पाडलोस येथे कृषी विभागातर्फे सिंधुरत्न योजने अंतर्गत शेतीदिनाचे आयोजन.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २५ डिसेंबर २०२४ भात पिकाची प्रत्येक गोष्ट उपयोगी ठरते. कोणताही अवशेष वाया जात नाही. भात कापणी झाल्यानंतर शेतीत कडधान्य पिकवल्यास जमिनीची सुपीकता वाढते. शेतकऱ्यांनी जमीन…

आरोस मध्ये बिबट्याने १३ बोकडे पळवली.

तळवणे प्रतिनिधि : राहूल गावडे दिनांक :२५ डिसेंबर २०२४ आरोसमध्ये बिबट्याने 13 बोकडे पळविली – सुमारे 75 हजारांचे नुकसान : पाठलाग करूनही बोकडे मिळेना – बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीती –…

मडुरा श्री रवळनाथाचा उद्या जत्रा उत्सव

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक २४ डिसेंबर २०२४ मडुरा श्री रवळनाथाचा उद्या जत्रोत्सव बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात…

अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर यांचे “एनिमी ऑफ अमेरिका” या पुस्तकाचे प्रकाशन क्रिसमसच्या पवित्र पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर रोजी थेट अमेरिकेत प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त कोकण व्हिजन न्यूज ने अनिल यांची घेतलेली मुलाखत.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:२४ डिसेंबर २०२४ अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर लिखीत‘एनिमी ऑफ अमेरिका’ या पुस्तकाचे प्रकाशन २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसच्या पवित्र पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेत न्यूयॉर्क मॅनहॅटन येथे ब्रॉडवे बुक्स या…

सिंधूरत्न योजनेअंतर्गत ९ दशावतार नाट्य मंडळांना वाहने सुपूर्त.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २३ डिसेंबर २०२४ माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधूरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्य मंडळ यांना वाहन खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आले…

You missed