ताज्या बातम्या

महिला काथ्या क्वायर क्लस्टरच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत अध्यक्ष एम. के. गावडे व संचालक प्रज्ञा परब यांनी मांडल्या विविध मागण्या..
श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…

      💐💐 स्वागतोउत्सुक💐💐

श्री ज्ञानदीप उर्फ झिलू वासुदेव राऊळ.
    (कुलमुखत्यार- पुजारी)
सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रा उत्सव उद्या. पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत एसपींसह बैठक*

• अवैध धंद्याविरोधात ‘ॲक्शन प्लॅन’

• रेस्ट हाऊसवर तब्बल ४० मिनीट बैठक

• अवैध धंदेवाईकांचे दणाणले धाबे.
तळवणेत कला, संस्कृती आणि कौशल्यांचा महासंगम!

‘गृहलक्ष्मी २०२६’ व ‘खुली सोलो नृत्य स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव.

शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव.

दिनांक: १४/०२/२०२६ सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज…

या वर्षीचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार लेखक ॲड देवदत्त परुळेकर यांना जाहीर.

दिनांक: ११/०२/२०२६ बांदा: नट वाचनालय, बांदा यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार’ यंदा वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक अॅड. देवदत्त परुळेकर यांना जाहीर करण्यात आला…

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा.

दिनांक: ११/०२/२०२६ सावंतवाडी: पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते…

गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…

दिनांक: ०६/०२/२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच…

दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: ०६/०२/२०२६ दोडामार्ग:पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आ. दीपकभाई केसरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत दोडामार्ग बाजारपेठेत प्रभावी पथनाट्य सादर केले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक…

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.

दिनांक: ०६/०२/२०२६ सिंधुदुर्ग: राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात…

‘कमळ’ फुलणारच!
विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले.

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह.

दिनांक: ४/०१/२०२६ सावंतवाडी:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात…

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या भाजपा युवा नेते विशालजी परब दोडामार्ग तालुका दौऱ्यावर!

दिनांक: ०२/०२/२०२६ सावंतवाडी: भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी…

बांदा-निमजगा शाळा : पालकांकडून शाळा बंद आंदोलन
पाचव्या दिवशी सुरूच..

दिनांक: ३०/०१/२०२६ बांदा : निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या लगत असणाऱ्या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने…

डोंगरपाल येथे रविवारी सिद्ध  महापुरुष भंडारा  उत्सव.

दिनांक:२९/०१/२०२६ बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील श्री सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव माघ पौर्णिमा रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१ रोजी सकाळी…

You missed