ताज्या बातम्या

सावंतवाडी तहसीलदारांच्या वाढदिवसानिमित्त वाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.
आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.
मालवण तालुक्यातील त्या अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय द्यावा!

मालवण पोलिसांकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून निवेदन सादर ,  चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन.
सोनुर्ली श्री देवी माऊलीचा लोटांगण अलौकिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला; नवसफेडीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथे जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू .
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली..

सतीश बागल यांची सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती.

सावंतवाडी तहसीलदारांच्या वाढदिवसानिमित्त वाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.

दिनांक:०२/११/२०२६ सावंतवाडी:व्हॉइस ऑफ मीडियाच्या सुप्रीमो शैलेश मयेकर व जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर सावंतवाडी तालुका अध्यक्ष यश माधव व कार्यकारणी यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची…

आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.

दिनांक:०२/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी : संदीप कवठणकर आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त…

मालवण तालुक्यातील त्या अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय द्यावा!

मालवण पोलिसांकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून निवेदन सादर ,  चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन.

दिनांक:०२/११/२०२६ मालवण : सामाजिक सलोख्याच्या गावगाड्यात एखाद्या कुटुंबाला जाणीवपूर्वक एकाकी पाडणे, त्यांच्याशी बोलणे टाळणे, घराकडे जाणे बंद करणे आणि सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, ही केवळ सामाजिक उपेक्षा नसून…

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा लोटांगण अलौकिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला; नवसफेडीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथे जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू .

दिनांक:०२/११/२०२६ सावंतवाडी : दक्षिण कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक अलौकिक लोटांगण जत्रोत्सव बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिमय…

अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली..

सतीश बागल यांची सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती.

दिनांक:१/११/२०२६ सिंधुदुर्ग : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. सतीश पंढरीनाथ बागल यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांची सिंधुदुर्ग येथील अपर जिल्हाधिकारी पदावर…

ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व…

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान.

दिनांक:०१/११/२०२६ बांदा:बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने सर्व ११ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी सर्वसाधारण तसेच महिला…

महाराष्ट्र परिवहन मंडळाचा हाफ तिकीट खाली महिलांची फसवणूक.

दिनांक:०१/११/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र परिवहन मंडळाने महिलांसाठी हाफ तिकिटांचा नियम काढला असून त्यासाठी महिलांना कार्ड देण्यात आले हे कार्ड महिलांच्या नावावर रजिस्ट्रेशन केले जाते आणि ऑनलाईन पद्धतीने मशीनचा वापर करून महिलांना हाफ…

सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर..

१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य सोहळ्यात होणार सन्मान
साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव !

दिनांक:०१/११/२०२६ मुंबई:साहित्य सेवा क्षेत्रातील अविरत, उल्लेखनीय आणि विशेष योगदानाबद्दल मा. संतोष चिले यांना या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.संतोष चिले हे…

नारळ – सुपारी – केळी विम्याला मुदतवाढ .

दिनांक:०१/११/२०२६ बांदा:सिंधुदुर्ग फळबागातदार शेतकरी संघासह जिल्ह्यातील इतर अनेक शेतकरी संघटनांनी वारंवार केलेल्या आग्रही मागणीमुळे व आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाला सरते शेवटी नारळ सुपारी व केळी या फळ पिकांचा समावेश फळपीक विमा…

न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान!

सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.

दिनांक:२९/१०/२०२६ सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळी गवे-रेडे शेतात घुसून नाचणी पिकासह भातशेतीचे मोठे नुकसान करत…

You missed