श्री संजू परब यांनी केले शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडीत स्वागत.

दिनांक: ०७/१०/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

माध्यमिक विद्यालय डेगवे येथे विद्यार्थ्यांचे मुख उजळले; शालेय क्रीडा गणवेशांचे उत्साहात वाटप!

दिनांक: ०७/१०/२०२६ बांदा: श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्यातून माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शालेय क्रीडा गणवेशांचे वाटप…

मळगावात लोकसहभागातून जलसंवर्धनाचा उपक्रम.

दिनांक: ०६/१०/२०२६ सावंतवाडी :मळगावच्या भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे.भूतनाथ मंदिराशेजारील पाणवठ्यावर मशीनच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा घालून पाणी अडविण्यात आले.यामुळे…

इन्सुली कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.

दिनांक: ०६/१०/२०२६ बांदा: इन्सुली कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून सकाळी ११:३०दरम्यान बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला यावेळी या शिंदे साहेब यांनी आपली जबरदस्त कामगिरी बजावली स्वतः कॅनल मध्ये उतरून…

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथे महिलांचा पुढाकार..

ग्रामसंघ व बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून बांधला वनराई बंधारा.

वनविभागाचेही सहकार्य ; पाणी पातळी वाढण्यासाठी होणार मदत..

दिनांक: ०६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मळगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला असून गावातील ज्योती ग्रामसंघ अंतर्गत जान्हवी, जागृती व लक्ष्मी समूहाने…

पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या देखकेखाली नावेली येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण.

दिनांक: ०५/१०/२०२६ न्हावेली: दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी तालुक्यात न्हावेली गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडविणे तसेच पाण्याची साठवण करणे भूजल पातळी वाढ करणे या उद्देशाने गावातील ग्रामस्थांनी…

पाच दिवसांच्या बँकिंगसाठी देशभरात बँकर्सचा एल्गार; 7.5 लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी

रविवारी केली ग्राहकसेवा; आजपासून तीन दिवसांचा देशव्यापी संप — ‘ही सुट्टीची मागणी नव्हे, प्रलंबित कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न’..

दिनांक: २७/०९/२०२६ सिंधुदुर्ग: नवी दिल्ली/पुणे, दि. 28 सप्टेंबर : पाच दिवसांच्या बँकिंगसह दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देशभरातील बँक अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यात उतरले आहेत. युनायटेड फोरम…

पालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करणार पाहणी.

दिनांक: २६/०९/२०२६ सावंतवाडी: पावसाने मागील काही महिन्यात महिना दडी मारल्याने आलो निनो च्या प्रभावामुळे खरीब व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळ सदृश असल्याने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ई पिक पाहणीधीम्या गतीने : शामसुंदर राय.

शेतकऱ्यांना आवाहन पीकपाणी करा.
ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता.

दिनांक: २६/०९/२०२६ वेंगुर्ला: सध्या स्थितीत पावसाने दडी मारल्यामुळे व आलो निनो च्या प्रभावामुळे भात शेतीवर व इतर खरीप हंगामाच्या पिकावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे या अनुषंगाने महत्त्वाची बाब…

दीपकभाई केसरकर यांनी संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन.

दिनांक: २४/०९/२०२६ सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर…