ताज्या बातम्या

न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान!

सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मनीष दळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करणार – मनीष दळवी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या मध्ये होतेय शीतयुद्ध.युद्धात जनतेला वेटीस धरू नका: संजू परब तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..

नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश.

गणपत गावकर यांना मातृशोक.

तारामती शंकर गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन.

दिनांक: १५ जुलै २०२५ सावंतवाडी: ओटवणे देऊळवाडी येथील आणि सध्या मुंबई अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस शांतीलाल कंपाऊंड येथे राहणाऱ्या तारामती शंकर गावकर (७७) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.…

मनीष दळवी यांची भाजपा राज्यपरिषद सदस्य पदी निवड.

बांदा मंडल कडून करण्यात आले अभिनंदन.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: १५ जुलै २०२५ सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा…

सोनाली मृत्यू प्रकरणाच्या  संशयित आला अटक करा.

इन्सुली ग्रामस्थांचा बांदा पोलीस स्टेशनला घेराव.

दिनांक: १४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ संपन्न.

दिनांक: १४ जुलै २०२५ रत्नागिरी: १० जुलै १९५७ हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी (२१.११.१९२१ ते १२.०९ २०१४) यांनी डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही…

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे एस. टी पास वाटप.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी शासनाच्या वतीने मोफत शाळकरी मुलींसाठी मोफत पास योजना असुन त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. मात्र आपण एसटी बसने प्रवास करत असताना विशेष काळजी घेतली…

श्री विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी रक्तदान शिबिर.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे शुक्रवार दिनांक १८ रोजी महारक्तदान शिबिराचे…

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

दिनांक: १३ जुलै २०२५ सावंतवाडी (ता.१२ जुलै) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , सावंतवाडी शाखेच्या वतीने काल ११ जुलै रोजी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात १०वी व १२…

मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे शोभिवंत मत्स्य शेतीतील उद्योजकता विकास: समस्या आणि उपाय या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक: १२ जुलै २०२५ रत्नागिरी प्रतिनिधी:- राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ चे मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त…

१५ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ बांदा नूतन कार्यकारणी पदग्रहण सोहळा.

दिनांक: १२ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर रोटरी क्लब ऑफ बांदा च्या रोटरी वर्ष २०२५-२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर 2 चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

दिनांक: १२ जुलै २०२५ सावंतवाडी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) 2025 मध्ये कारिवडे पेडवे नंबर 2 शाळेचा विद्यार्थी शंकर विजय परब याने 300 पैकी 242 गुण प्राप्त करून…

You missed