सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाची ‘तारीख पे तारीख’; न्हावेलीतील खचलेल्या साईड पट्टीबाबत ग्रामस्थ आक्रमक!
दिनांक: ०७/०७/२०२६ न्हावेली: सावंतवाडी-माळेवाड मुख्य रस्त्यावरील न्हावेली येथे रस्त्याची साईड पट्टी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे…
सांगेली येथे फणसाचे झाड घरावर पडून नुकसान; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत.
दिनांक: ०७/०७/२०२६ सावंतवाडी: सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विष्णू…
सातार्डा घोगळवाडी येथील बेकायदेशीर असलेल्या तपामुक्तीद्वार माठास विरोध.
स्थानिक नागरिक पंकज मेस्त्री व सुशांत मिस्त्री यांनी केला विरोध.
दिनांक: ०५/०७/२०२६ सावंतवाडी: सातार्डा गावातील घोगळवाडी येथील असलेला श्री तपामुक्तीद्वार माठास स्थानिक नागरिक पंकज मेस्त्री आणि सुशांत मेस्त्री यांनी विरोध केला आहे. सर्वे नंबर १६९/४ मध्ये उभ्या असलेल्या मठाची इमारत…
डिंगणे नं.१शाळेची पायल सावंत शिष्यवृत्तीची मानकरी.
दिनांक:,०५/०७/२०२६ बांदा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी२०२६च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ शाळेतील कु. पायल जयेश…
घारपी शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदीन साजरा.
दिनांक: ०५/०७/२०२६ बांदा: कृषी दिन म्हटले की वृक्षारोपण, शेतकरी आणि शेतीचा सन्मान हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृषी दिनाला…
सोनुर्ली शाळा नंबर एक चा विद्यार्थी कु. यश नागेश गावकर बनला शिष्यवृत्तीधारक.
दिनांक:०५/०७/२०२६ सावंतवाडी: जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ शाळेतील कु. यश नागेश गावकर हा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत २१० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक बनला. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता…
मडूरा येथे भाजपा युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना दप्तर व वह्या वाटप.
मडूरा गावाचे युवा नेतृत्व प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते वाटप.
दिनांक: ०५/०७/२०२६ बांदा: दिनांक:०२ जुलै रोजी भाजप पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मडूरा गावात जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि गावातील अंगणवाडी यांना दप्तर व वही वाटप चा कार्यक्रम घेण्यात…
शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग अतिवृष्टीत कोसळला.
दिनांक: ०२/०६/२०२६ बांदा : मुसळधार पावसात वाढलेल्या वाऱ्यासह शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा समोरचा दर्शनी भाग आज गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंदिराच्या जुन्या…
सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.
शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव.
दिनांक: ०२/०७/२०२६ सावंतवाडी : शहरातील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व नियोजनातील त्रुटींमुळे पावसाचे पाणी थेट ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत आकेरकर यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या…
‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
दिनांक: ०१/०७/२०२६ पणजी (गोवा):“कथालेखक जगदीश कदम यांच्या ‘महामार्ग’ या कथासंग्रहातून शेतकरी, कष्टकरी आणि समाजव्यवस्थेने पिचलेल्या सामान्य माणसाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.आशय आणि भाषेच्या दृष्टीने ही कथा आपले वेगळेपण सिद्ध…
