ताज्या बातम्या

आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी.

वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव.
दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात शिरोडा मार्गे वेगुर्ला कदंबा गाडी खोल दरीच्या बाजूला कलंडली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात यश.
शिरोडा बाजारपेठ परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला. आषाढी एकादशीनिमित्त सातोसे नं.१ शाळेत रंगला बालदिंडी सोहळा!

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध.

दिनांक: ०९/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ…

बांद्यात महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
गुरु कल्याणकर यांनी केला  पाठपुरावा…

दिनांक: ०८/०४/२०२६ बांदा:बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी गवळीटेंब येथे…

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पिंपळेश्वर मंदिर ते गाळेल या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांच्या…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: “एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि…

यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश….

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ या शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत कु. शरण्या संदिप वायंगणकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेतील एकूण चार…

६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.

दिनांक: ०५/०४/२०२६ सावंतवाडी: भाजपाचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा विषय आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल…

आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळांने आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा “निरवडे महोत्सव २०२६” चे आज निरवडे येथे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले.…

जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची बातमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे ता.सावंतवाडी परिसरातील युवा जादूगार वैभव रामदास पारकर (कलाक्षेत्रातील नाव – जादूगार वैभवकुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने Artbeats India…

शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा.

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: संदीप चौकेकर मित्र मंडळ व प्रवीण तांबे मित्र मंडळ शिरवळ आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक १५एप्रिल ते १९ एप्रिल यादरम्यान…

महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न.

दिनांक: ०२/०४/२०२६ सावंतवाडी: महाराष्ट्र राज्यातील सर्व फार्मर्स प्रोड्युसर कंपनींची राज्यस्तरीय परिषद दिनांक 30 मार्च रोजी मुंबई नरिमन पॉईंट मध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संपन्न झाली .महाराष्ट्रातील सुमारे 600 हून अधिक…

You missed