ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

बी एस बांदेकर कला महाविद्यालय सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १० मार्च २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी येथील बी एस बांदेकर कला महाविद्यालयात कल्पक २०२५ चे औचित्य साधून दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या…

कारागृहातील १४ बंदी कैद्यांना मेणबत्ती आणि अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण..

दिनांक: ९ मार्च २०२५ सावंतवाडी: माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री सुहास वारके साहेब,माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुपेकर साहेब व माननीय कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग श्री देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली…

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री. जगन्नाथ डोंगरे ( माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला)💐

दिनांक: ९ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री देव लिंगेश्वर देवस्थान कमिटी( शिरोडा वेळागर)💐

दिनांक: ९ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री गजानन देवस्थान नागोळेवाडी, रेडी💐

दिनांक: ९ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 दशरथ गावडे ( श्री लक्ष्मी साडी सेंटर , शिरोडा बाजार पेठ )💐

दिनांक: ९ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री. अविनाश गावडे व सौ. अनुष्का गावडे कुलस्वामिनी मेडिकल स्टोअर्स व श्री वेतोबा मेडिकल स्टोअर्स, शिरोडा बाजार पेठ )💐

दिनांक: ८ मार्च २०२५ कळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री. सुनिल  मठकर ( सुनिल जनरल स्टोअर्स, शिरोडा )💐

दिनांक: ८ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

You missed