आताच शेअर करा

दिनांक: १० मार्च २०२५

सावंतवाडी: सावंतवाडी येथील बी एस बांदेकर कला महाविद्यालयात कल्पक २०२५ चे औचित्य साधून दिनांक १० जानेवारी  २०२५ रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण पाच वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत स्पर्धकांना आयत्यावेळी विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण सोफिया कलामहविद्यालय मुंबई चे निवृत्त प्राध्यापक श्री.रामदास निवलकर यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले.

*पारितोषिक विजेते खालीलप्रमाणे*

*ग्रुप ए*

प्रथम क्रमांक वंशिका गुरुप्रसाद मिसाळ
द्वितीय क्रमांक अनुराज राजेश कुंडू
तृतीय क्रमांक मीरा सिद्धेश नेरुरकर
उत्तेजनार्थ हंसराज हरिकुमार गायकवाड


*ग्रुप बी*
प्रथम क्रमांक प्रार्थना प्रणय नाईक

द्वितीय क्रमांक मानसी संतोष सुकाळे

तृतीय क्रमांक आराध्या सातवसे

उत्तेजनार्थ वेद  बेळगावकर

*ग्रुप सी*
प्रथम क्रमांक मोहित नीलकंठ सुतार
द्वितीय क्रमांक वर्षा भिकाजी नाईक
तृतीय क्रमांक भुवन पुंडलिक दळवी
उत्तेजनार्थ अन्वीअतिश बर्वे

*ग्रुप डी*
प्रथम क्रमांक रुद्र विनायक खानोलकर
द्वितीय क्रमांक राशी योगेश सातोसे
तृतीय क्रमांक वेणू अजित सावंत
उत्तेजनार्थ वेदिका गंगाराम मोरये

*ग्रुप इ*
प्रथम क्रमांकफ्रान्सिस शिवलकर

द्वितीय क्रमांक आर्या सातवसे

तृतीय क्रमांक नमिता गावडे

उत्तेजनार्थ अनिश्का भानती

प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक विजेत्याला रुपये २००० रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
द्वितीय क्रमांक आला रुपये १५०० प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
तृतीय क्रमांकाला रोख रुपये १००० प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
तसेच उत्तेजनार्थ रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *