ताज्या बातम्या

विलवडे व  वाफोली गावातील क्वारी व क्रशर विरोधात येत्या  मंगळवारी धरणे आंदोलन. अवकाळी पावसाचे नाचणी पिकावर सावट. एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार –     मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजनाना सुरवात
एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे…

– गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन.
केंद्रशाळा मळगाव येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन

बलिदान मासानिमित्त शिवशंभू गृपचा उपक्रम 

विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव

वाफोली येथील श्री देवी माऊलीचा उद्या जत्रा उत्सव

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२२ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २३) साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.केळी-खणानारळाने ओटी भरणे,नवस…

बांदा ग्रामस्थांची मंगळवार दि.२६ रोजी माणगाव पदयात्रा

बांदा प्रतिनिधि :अक्षय मयेकर दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरवर्षी…

२० नोव्हेंबर रोजी झालेला मतदान प्रक्रियेत सातार्डा व साटेली येथे ६५% मतदान.

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सातार्डा व साटेली येथील बूथ क्रमांक २४०,२४२आणि २४३ तीनही बूथवर एकूण ६५% मतदान झाले. हे…

काल निगुडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काल सकाळी निगुडे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमधील २१६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली…

वयोवृद्ध श्री. तुकाराम मोरजकर यांनी व्हील चेअर वर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

बांदा प्रतिनिधि:अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने…

विलवडे गावचे ग्राम दैवत श्री देवी माऊली ची जत्रा उत्सव आज

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ विलवडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे. दुपारपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे –…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२   टक्के मतदान

          

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक २० नोव्हेंबर २०२४ दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान…

तळवणे येथील मतदाराने शांततेत मतदानाचा हक्क बजावला

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला…

बांदा येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनाक:२० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या…

You missed