आताच शेअर करा

दिनांक: २९ ऑगस्ट २०२५

सावंतवाडी: शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली सिंधुदुर्ग  DOCTOR  OF EDUCATION ,  DOCTOR OF PHILOSOPHY ,  DOCTOR OF LITERATURE , DOCTOR OF EDUCATIONAL SOCIAL WORK ,  DOCTOR OF DIVINITY , D. LITT. IN EDUCATION , PH.D  IN  EDUCATION , DOCTOR  OF  MANAGEMENT ( D.Mgt. ) TEACHING  LEARNING  INTERVENTION  IN  EDUCATION, DOCTORATE IN GLOBAL EDUCATIONAL LEADERSHIP AND ORGANIZATIONAL CHANGES, DOCTORATE IN PHILOSOPHY ( EDUCATIONAL SOCIAL WORK ) ,  D. LITT. IN EDUCATIONAL SOCIAL WORK, DOCTORATE IN EDUCATION*
         अशा बारा मानद डॉक्टरेट यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकित युनिव्हर्सिटीकडून निवड व प्राप्त झालेल्या आहेत.
        भारतभूषण राष्ट्रीयरत्न कोकणरत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकार्य व शिक्षण क्षेत्रातील   विविध मानांकित राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक  , शिक्षकरत्न ,  समाजभूषण पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय समाजरत्न , कोकणभूषण ज्ञानरत्न , जागतिक आदर्श  शिक्षक, GLOBAL EXCELLENT TEACHER OF THE YEAR  सन्मानप्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत तुकाराम  सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) माजी मुख्याध्यापक जि.प. आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी तथा पदवीधर शिक्षक  जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , चौकुळ नं. ५ नेने  ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८२ शाळांमधील १३७  मुलींना दत्तक घेऊन जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शैक्षणिक  कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे  पुरस्कार प्राप्त केला होता. दिपावलीची भाऊबीज फणसवडेतील महिला बचत गटांच्या  महिला सदस्यांची कर्जरक्कम  ५,३५,५२५/-  ( पाच  लाख  पस्तीस  हजार  पाचशे पंचवीस  रुपए मात्र)  रकमेतून  कर्जमुक्त करीत दिली.
       आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत  जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक  ७७ शाळांमधील ११२ विद्यार्थीनी व माध्यमिक ५ हायस्कूल मधील  २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित  ८२ शाळांमधील  १३७ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना ४,२८,०००/- ( चार लाख अठ्ठावीस हजार रुपये मात्र  ) रक्कम  कायमस्वरूपी  देणगी सहकार्य.  अडीच दशकात विविध शाळांना, गरजूना, तसेच सामाजिक संस्थाना, मंडळाना, मंदिराना वस्तूरूप व देणगीरूपात लाखो रुपयांचे सहकार्य
     शालेय जीवनापासून MATHEMATICS  विषयामधील आवड व यशस्विता कार्य
      DOCTORATE OF EDUCATION IN MATHEMATICS
डॉक्टरेट साठी University of Warsaw, Poland  Republic of Poland विद्यापीठाकडे Mathematics विषयक 1.  Math Instructors Opinions on Integrating Open Data in Their Teaching Environments  , 2. Methodological Investigation into Parents Views on the Significance of Mathematics Education, 3. Curriculum Based Decision Making Among Prospectives Secondary Mathematics Educators,  4. Exploring Meaningful Change : A Case Study on the Professional Growth and Instrutional Shifts of a Mathematics Teacher Through a Development Program, 5. Teacher Student Mathematical Engagements in Mathematical lessons, 6. Varieties of Teacher – Posed Questions within Conceptually Focused Classroom Discourse यासारखे 13  Theses and Dissertations सादर केलेले होते.  सदर प्रबंध कार्यात विशेष प्राविण्य प्राप्त करत Doctorate of Education in Mathematics ही  Doctorare Degree  आंतरराष्ट्रीय University of Warsaw, Poland या विद्यापीठाकडून देण्यात आली.सर्व सामाजिक  शैक्षणिक कला  क्रीडा स्तरातून आणि मित्र मंडळी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *