आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४

सावंतवाडी मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात उभे असताना बांदा मतदारांकडे  सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बांदा येथे मोठ्या प्रमाणात मताधिक्य असल्याने प्रत्येक उमेदवाराचे पाऊल बांद्याच्या दिशेने पडत आहे. श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून बांदा येथे उमेदवार प्रचारास सुरुवात करत आहेत. काल संध्याकाळी  सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष व यंग जनरेशनच्या मनात उतरणारे उमेदवार विशाल परब यांनी बांदा कट्टा येथून पायी चालत श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेऊन  आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे.

सावंतवाडी मतदार संघाबरोबर बांदा हे लगतचे मोठे शहर असून गोव्याच्या सीमेस लागून आहे. परंतु येथे आरोग्याची गंभीर समस्या असून युवकांच्या हाताला योग्य रोजगार नाही. उच्च दर्जाचे शिक्षण नाही. आरोग्य व शिक्षणाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे एक युवा उमेदवारास बांद्याच्या सुज्ञ जनतेने साथ दिल्यास निश्चितच बांद्याचा विकस करेन  असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी बांदा वासीयांना दिला आहे.

यावेळी त्यांनी बांदा शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांच्यासोबत स्टार प्रचारक दयानंद कुबल शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.



पेशंटचा फक्त 2 महिन्यातील जबरदस्त रिझल्ट Antox D व Antox T  घेतल्यानंतर चा शुगर रिपोर्ट*

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*

*Fasting = 105.4*
*P P        = 123.8*


✌️ *शुगर नॉर्मल यायची आसलेस गरज आहे एकदाच (अर्क) Antox D व (काढा) Antox T चा कोर्स पूर्ण करण्याची* ✌️✌️

*संपर्क – 9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *