Month: June 2025

पेडणे कबड्डी प्रीमियर लीग हंगाम दोनचे युनियटेड किंग्सला विजेतेपद..

भार्गव मांद्रेकरची सर्वोत्कृष्ट खेळी.

दिनांक: ११ जून २०२५ गोवा: (पेडणे प्रतिनिधि) पेडणे आदर्श युवा संघ आणि उदरगत मांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पेडणे कबड्डी लीग दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद किंग्स युनाइटेड संघाने पटकवले. त्यांना…

झोळंबे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

२२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

दिनांक: ७ जून २०२५ सावंतवाडी: झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. झोळंबे सारख्या ग्रामीण गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात…

बांदा नट वाचनालयात राज्यभिषेक सोहळा संपन्न.

दिनांक: ७ जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा येथील नट वाचनालयात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजीत कार्यक्रमात छत्रपतींच्या प्रतीमेस वाचनालयाचे…

बांदा – दाणोली रस्त्यावरील खड्डे लवकर बुजवा..

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांचे संबंधित विभागाला निवेदन.

दिनांक: ७ जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा-दाणोली रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून बांदा शहरातील काम हे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. मात्र या रस्त्यावरील वाफोली गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता…

केवळ एक दिवसाच्या नवजात बाळाला रसिक दळवी यांनी दिले जीवदान.

दिनांक: ५ जून २०२५ सावंतवाडी: काल बुधवारी दि. ०४ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी (GMC) येथे केवळ एक दिवसाच्या बाळाची स्थिती अत्यंत नाजूक बनल्याने त्या बाळाला किमान तीन…

३३ वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर शिक्षक जयप्रकाश दत्ताराम पेडणेकर निवृत्त.

दिनांक: २ जून २०२५ सावंतवाडी: विज्ञान प्रदर्शनात मॉडेल बनविण्यात हातखंडा असलेल्या जयप्रकाश पेडणेकर यांनी तंत्रस्नेही ज्ञान अल्पावधीत आत्मसात करून ते इतर शिक्षकांनाही दिले. तसेच आपल्या अखेरच्या काळात गंभीर आजारावर मात…

You missed