ब्रेकींग न्युज
मडूरा मोरकेवाडी येथे सार्वजनिक विहिरीत बिबट्याला जलसमाधी
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: ५ जानेवारी २०२५ मडूरा गावातील मोरके वाडी येथिल विहिरीत बिबट्या पडून त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. सविस्तर महिती अशी की मोरके वाडी ही मडूरा गावातील गावाच्या नदी पलीकडे…