रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड” प्रदान.
दिनांक: १९/०१/२०२६ रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला नेतृत्व…
