Category: सिंधुदुर्ग

पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत हरपल…

कै. प्रवीण मांजरेकर एक हाडाचा पत्रकार..

तालुका पत्रकार संघाकडून शोक सभेत कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली.

दिनांक : २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या निधनानं…

आज आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम..

तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ आज शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम होत आहे. श्री देव…

न्हावेलीत मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीचे गव्या रेड्यांकडून मोठे नुकसान..

दिनांक:१ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात,…

माजगाव म्हालटकरवाडा येथील सात दिवसाचा ढालोउत्सवाची सांगता.

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक :३१ जानेवारी २०२५ सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या ढालोत्सवाची शेवटची रात्र शुक्रवारी संपन्न झाली. लोककला टिकवण्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचे कार्य नकळत करणाऱ्या या…

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:३० जानेवारी २०२५ शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन…

गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ३० जानेवारी २०२५ बांदा येथील खेमराज प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवणारे आदर्श शिस्तप्रिय शिक्षक कै. कृष्णाजी वराडकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात…

पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचे अकाली निधन.

दिनांक:२९ जानेवारी २०२५ सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास…

वैद्यकीय शिक्षण मंत्री अशा नवश्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक..

बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यासह दोन्हीही आमदारांची उपस्थित..

सिंधुदुर्गाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या समस्यावर चर्चा.

दिनांक २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत उपस्थित राहून पालकमंत्री नितेश…

कुंभवडे येथील एकाश्मस्तंभ स्मारकाच्या जतनासाठी आमदार किरण सामंत यांचा पुढाकार..

सिंधुदुर्गातील कातळशिल्पांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी वळणार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधन केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

आंतरराष्ट्रीय किर्तींचे सुलेखनकार श्री अच्युत पालव यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ मोडी लिपी संवर्धन व सुलेखन कलेतील अद्वितीय कामगिरीबद्दल भारत सरकार तर्फे देण्यात येणारा पद्मश्री किताब अच्युत पालव यांना जाहीर झाला.कोकण ही कलाकारांची भूमी असून…