Category: सिंधुदुर्ग

राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरीत शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे स्वागत.

दिनांक:०८/११/२०२६ सिंधुदुर्ग:राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरी, इस्लामपूर येथे सिंधुदुर्गचे शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे कृष्णा डेरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. एस. डी. ढोपे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत…

दिवाळीचा प्रकाश घराघरांत… घारपीच्या चिमुकल्यांचा जलसंवर्धनाचा संदेश मनामनांत!

पोस्टकार्डवर स्वतः शुभेच्छा संदेश तयार करून अधिकारी, पदाधिकारी व आप्तेष्टांना पाठविला पाणी बचतीचा संदेश.

दिनांक:०८/११/२०२६ बांदा:दिवाळीच्या सणात घराघरांत पणत्या उजळत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा पोस्टकार्डातून मोठा सामाजिक संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने पोस्टकार्डवर दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांसोबत ‘पाणी वाचवा,…

आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी अक्षय कदम…

निर्णायक मतांनी निवडणुकीचा पेच सुटला.

दिनांक:०५/११/२०२६ मालवण:आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचपदाच्या निर्णायक मतदानाच्या मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांनी बाजी मारत…

मळेवाड येथे ७ नोव्हेंबर रोजी डबलबारी जंगी सामना..

दिनांक:०५/११/२०२६ न्हावेली : श्री कुलदेवता वेतोबा वरची मळेवाड येथे शनिवार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता वरची मळेवाड आयोजित २०× २० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे श्री हनुमान…

नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियान..

दिनांक:०५/१२/२०२६ नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी…

सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..

सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन.

दिनांक:०५/११/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या…

वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळावा’ उत्साहात संपन्न..

ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन.

दिनांक:०४/११/२०२६ बांदा: एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. हा…

ओंकारची विलवडेत दमदार एन्ट्री; कार व पाण्याच्या टाकीचे नुकसान, शेतकरी चिंतातूर..

दिनांक:०४/११/२०२६ बांदा : गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान गाव असलेल्या विलवडे येथे दमदार एन्ट्री केली. बांदा, कास, मडुरे, इन्सुली, पाडलोस, सोनुर्ली…

राम पुरुष युवा मित्र मंडळाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडून सन्मानपत्र.

दिनांक:०४/११/२०२६ शिरोडा :रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांचा सिंधू आरोग्य यात्रा मध्ये सन्मान. मंडळाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते देण्यात आले हे सन्मान पत्र. वेळोवेळी रक्तदान…

आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली.

दिनांक:०३/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर सातार्डा:आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. शेतकऱ्यांना पशु साठी लागणाऱ्या चाऱ्याच्या बियाण्याचे म्हणजेच मक्याचे वाटप करून…