अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड.
दिनांक:२६/१०/२०२६ सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या…
