भाजपचे युवा नेते विशाल परब आणि विनोदजी राऊळ यांनी श्री देव मानसिश्वर चरणी नतमस्तक होऊन घेतले दर्शन.
दिनांक: २७ /०१/२०२६ शिरोडा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आक्रमक युवा नेते विशाल परब यांनी नुकतेच श्री देव मानसिश्वर यांचे दर्शन घेतले. “श्री देव मानसिश्वर प्रसन्न” अशा भक्तीमय वातावरणात त्यांनी गाभाऱ्यात जाऊन…
