Category: सिंधुदुर्ग

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित मॅराथॉन स्पर्धेत
वंशिका,विराज,भविष्य प्रथम.

बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १८ ऑगस्ट २०२४ रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा ने आयोजित केलेल्या मॅराथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस चे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस…

बांदा येथे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन यार्ड मध्ये चोरी.

चोर चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद पोलिसांचा तपास सुरू.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ बांदा येथे महामार्गावरील फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू आहे. हे काम सावंतवाडीतील त्रिमूर्ती कन्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीचे यार्ड ओमकार नगर मुंबई गोवा हायवे डीगणे…

निगूडे गावातली उपोषणास तात्पुरती स्थगिती.

चार दिवसात प्रश्न मर्गी लावू असे आश्वासन तहसीलदारानी दिल्यामुळे उपोषणास माघार.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ ग्रामपंचायत निगुडे सरपंच यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना आपल्या मागण्यांसंर्दभात दि.१ /८/ २०२४ रोजी निवेदन देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता १३/८/२०२४ पर्यंत पुर्ण कराव्यात अन्यथा १५ ऑगस्ट…

(कै.)डॉ. संदीप कल्याणकर फाउंडेशनच्या माध्यमातून  रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतर

समाज उपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू मुंबई येथील भुल तज्ञ: डॉ. मृणाल तोरसेकर यांचे वक्तव्य

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक :१६ ऑगस्ट २०२४ (कै.) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे. समाजाला अशा रुग्णसेवेची गरज…

आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा.

शिक्षक व पालक यांच्या एकजुटी मुळे शाळेची प्रगती.

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: १४ ऑगस्ट २०२४ शिक्षक आणि पालक ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून आंबोली नांगरतास शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. अशा एकोप्यातूनच गावाचा विकास शक्य असुन या शाळेचे…

१५ ऑगस्ट च्या उपोषणावर निगुडे सरपंच ठाम.

गावातली सर्व नागरीक,
सामाजिक कार्यकर्ते, पक्ष प्रतिनिधि, महीला / पुरुष यांना सहकार्य करण्याचे आव्हान.

बांदा: प्रतिनिधि दिनांक : १४ ऑगस्ट २०२४ निगुडे गावातील आजी/माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, पुढारी, नेते मंडळी, गावातील महिला/पुरुष यांना कळकळीची विनंती करण्यात येते की, उद्या गुरुवार…

गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन

रुग्णालयात उपचार घेत असताना  पहाटे  प्राणज्योत मालवली

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन बांदा (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गोमंतकीय संगीत शिक्षक तथा श्री बांदेश्वर संगीत कला वर्गाचे अध्यक्ष दिगंबर उर्फ बाळू गाड यांचे…

माध्यमिक विद्यालय डेगवे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते.

सरस्वती चूडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रेमानंद जी देसाई यांच्याकडून प्रशालेल ५००० हजार रुपयाची देणगी.

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन दिनाक: १३ ऑगस्ट रोजी मोठया थाटामाटात पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा.…

ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा रौप्य मोहत्सव कार्यक्रम पडला पार

कार्यक्रमास माजी खासदार विनायक यांची उपस्थिती

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ ओटवणे गावाचा सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी गेली 25 वर्षे ग्रामस्थ मंडळ मुंबई सातत्याने प्रयत्न करते. अव्याहत पणे एखादे कार्य करणे, संघटना दिवसांगणिक सभासदांनी…

रोणापाल येथे १६ ऑगस्ट पासून भजन सप्ताह

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१२ ऑगस्ट २०२४ रोणापाल माऊली मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दि. १६ ऑगस्ट रोजी भजनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक, त्यानंतर…

You missed