या वर्षीचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार लेखक ॲड देवदत्त परुळेकर यांना जाहीर.
दिनांक: ११/०२/२०२६ बांदा: नट वाचनालय, बांदा यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार’ यंदा वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक अॅड. देवदत्त परुळेकर यांना जाहीर करण्यात आला…
