महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!
दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;
तांडेलसह सात खलाशी जाळ्यात.
मंत्री नितेश राणे यांची कडक भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान..
दिनांक:०३/११/२०२६ देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान (Sulthan)’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील…
