पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार.
दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ ओरोस – माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात…
