सोनुर्ली श्री देवी माऊलीचा लोटांगण अलौकिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला; नवसफेडीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!
दक्षिण कोकणातील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथे जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू .
दिनांक:०२/११/२०२६ सावंतवाडी : दक्षिण कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक अलौकिक लोटांगण जत्रोत्सव बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिमय…
