हिट अँड रन प्रकरणी बांदा पोलिसात डॉमनिक आंतोन डिसोजा याच्यावर गुन्हा दाखल
कलम १०९,१२५,३२४, मोटार वाहन अधिनियम १८४,१३४ खाली गुन्हा दाखल
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: २१ ऑक्टोंबर २०२४ बांदा शहरातील गजबजलेल्या बांदेश्वर मंदिर नाका येथे काल सायंकाळी उशिरा घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी बांदा पोलिसात मोटार चालक डॉमनिक आंतोन…
