मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक बर्निंग डंपरचा थरार..
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
दिनांक:२६/१०/२०२६ सिंधुदुर्ग:मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डंपर (एम एच ०७ सी ६१९८) पूर्णतः जळून…
