आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली.
दिनांक:०३/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर सातार्डा:आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. शेतकऱ्यांना पशु साठी लागणाऱ्या चाऱ्याच्या बियाण्याचे म्हणजेच मक्याचे वाटप करून…
