उद्योगपती रतन टाटा यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण
सावंतवाडी तालुक्यातील मडूरा गावचे नितेश परिट यांनी बनवले शिल्पचित्र
बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:९ नोव्हेंबर २०२४ ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल…
