मनसेच्या दणक्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामास सुरुवात..
अवघ्या दहा दिवसात प्रशासननाचे दणाणले धागे.
बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर दिनांक: २२ जानेवारी २०२५ झाराप झिरो पॉईंट ते बांदा पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. वाहन चालकांना वाहन चालवणे त्रासदायक…
