एसटी बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश गावडे यांना सक्षम नोकरी द्या ?
पाडलोस ग्रामस्थांची सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावीत यांच्याकडे मागणी.
दिनांक: २६ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: पाडलोस मधील गणेश गावडे याला केवळ आर्थिक मदतीवर न थांबता त्याच्या नोकरीसाठी सक्षम प्रयत्न करा अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित…