सावंतवाडी रेल्वे स्थानकात मोकळी जागा असूनही अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईनचे काम रखडले!
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की लोकप्रतिनिधींची उदासीनता ? प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित
दिनांक:०३/११/२०२६ सावंतवाडी:सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ शेजारी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे काम नेमके कधी होणार, असा…
