महाराष्ट्रीय यादव चारिटेबल ट्रस्टच्या वतीने १६ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: १० मे २०२४ महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १६ वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी ११ मे रोजी सकाळी १० वाजता माडखोल येथील रुद्र सभागृहात…