पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा.
_• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश.
_• सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा..
_• कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश.
दिनांक: ०८/०६/२०२६ सिंधुदुर्गनगरी, :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा…
