विठ्ठलदास मोरजी पेडणे येथे मच्छिमार बांधवांच्या होड्यांना आग
गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक : २५ जुलै २०२४ विठ्ठलदास मोरजी पेडणे येथे मच्छीमार बांधवांच्या दोन होड्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने अलेक्स फर्नांडिस याचे सुमारे अकरा लाख रुपयाचे नुकसान झाले…