Category: Blog

Your blog category

कार थेट पडली ओहोळात!

बांदा पोलिस बनले देवदूत: युवकांचे वाचले प्राण.

दिनांक: ३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि:येथे महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी मध्ये अपघात.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात…

संगीत वाद्य परीक्षेत पाडलोस ईस्वटी विद्यालयाचे यश.

दिनांक: ३० जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी (मिरज) मार्फत घेण्यात येणाऱ्या एप्रिल – मे सत्रात संगीतातील विविध वाद्य परीक्षेत तबला पखवाज विषयात श्री देव ईस्वटी संगीत…

एसटी बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश गावडे यांना सक्षम नोकरी द्या ?

पाडलोस ग्रामस्थांची सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावीत  यांच्याकडे मागणी.

दिनांक: २६ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: पाडलोस मधील गणेश गावडे याला केवळ आर्थिक मदतीवर न थांबता त्याच्या नोकरीसाठी सक्षम प्रयत्न करा अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित…

बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांची मुंबई युनिव्हर्सिटी मधे चमक..

महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण!

दिनांक: १६ जून २०२५ मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडीने यंदा आपल्या उत्तुंग कामगिरीने विद्यापीठ पातळीवर भरीव असा ठसा…

बांदा शहरातील  महामार्गावरील नूतन उड्डाणपुलाचे उद्घाटन.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन.

दिनांक: १२ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर झाराप – पत्रादेवी महामार्गावरील बांदा शहरातील नूतन उड्डाणपूलाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. माजी…

भालावल गावात स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिवादन!

दिनांक: ६ मे २०२५ भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांचा १२ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे त्यांच्या स्मृतींना…

कुणकेरी शाळा नं.२ चे विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश.

दिनांक: २ मे २०२५ सावंतवाडी: कुणकेरी शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करीत गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील आराध्या बापू झोरे…

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 सौ. प्रितम अमर गावडे (स्वामी मेडिकल जनरल स्टोअर्स
शिरोडा)💐

दिनांक: १२ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री. दिपकभाई  केसरकर,(आमदार सावंतवाडी मतदार संघ )💐

दिनांक: ११ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी :राहुल गावडे

You missed