Category: Blog

Your blog category

शिरोडा वेळागर समुद्रात ८ जण बुडाले.

पोलिस प्रशासनाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू.

४ जण मिळाले त्यात तिघांचा  मृत्यू मुलगी जिवंत.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: शिरोडा, वेळागर समुद्रात आज सायंकाळी ८ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक मच्छीमारांचे सहकार्याने पोलिस पथकाकडून शोधकार्य सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यत बुडालेल्या आठ…

ओंकार हत्ती पुन्हा कास गावात दाखल..

वनविभाग प्रशासन हतबल.

दिनांक: २९ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती पुन्हा कास गावात दाखल झाला असून पहाटे सहाच्या सुमारास हा तेरेखोल नदी उतरून पलीकडे गोवा राज्यात पलायन केल्याची माहिती वनरक्षक रानगिरे यांनी…

नारायण उर्फ संतोष  सिद्धये यांच्या बागेत ऑरगॅनिक पद्धतीने तब्बल ३१ इंच लांबीचा दोडका.

दोडामार्ग: प्रतिनिधि दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील नारायण उर्फ संतोष आत्माराम सिद्धये यांनी यावर्षी आपल्या बागेत ऑर्गानिक पद्धतीने गाईच्या ताकापासून खत बनवून त्यावर दोडका यावेल वर्गी भाजीचं…

प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे टेलीमेडिसिन व आरोग्य तपासणी उपक्रमाचे उद्घाटन.

दिनांक: २१ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे टेलीमेडिसिन व आरोग्य तपासणी उपक्रमाचे उद्घाटनमाजी सभापती पंकज पेडणेकर तसेच खरेदी-विक्री संघाचे…

मडूरे गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड.

दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:मडूरे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मडूरे गावच्या ग्रामसभेत…

नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा,नवीन अनुदानित अवजारे समाविष्ट करा..

अनेक मागण्यांसह शेतकऱ्यांनी घेतली जिल्हा कृषी उपसंचालकांची भेट.

दिनांक: ११ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे नारळ व सुपारी यांची प्रचंड प्रमाणात फळगळ झाली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने व त्यामुळे झाडांकडून…

बांदा येथील मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व…

मुसळधार पावसामुळे प्रेमावती सखाराम नाईक यांचे घर जमीनदोस्त.

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेडशी उसप- येथे मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झाले. उसप सरकारवाडा येथिल प्रेमावती सखाराम नाईक वय वर्ष ७६…

मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा बक्षीसांचे वाटप.

दिनांक: १२ ऑगस्ट २०२५ न्हावेली / वार्ताहर मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा विजेत्यांना मळेवाड येथील गजानन महाराज मंदीर येथे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी संघटनेकडून नाभिक समाजातील व्यक्तींना उपयुक्त साहीत्य…

प्रत्येक गावात बालसभा व्हाव्यात :सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे बालसभेत वक्तव्य.

दिनांक: ७ ऑगस्ट २०२५ बांदा : प्रतिनिधी पाडलोस गावातील मुले एकत्र येऊन ‘ओम गणेश बालसभा’ हा चांगला उपक्रम राबवत आहात. पहिल्यांदाच अशी बालसभा मी बघत आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे.…