Author: Yash Madhav

२२ नोव्हेंबर रोजी निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

गोवा: पेडणे प्रतिनिधी दिनांक: १३ नोव्हेंबर १०२४ मोरजी कला निकेतन आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आयोजित मोरर्जीचे पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन आणि गौरव…

सातार्डा येथे सराईत गुन्हेगार पोलीस पेट्रोलिंग च्या ताब्यात…

गुन्हेगाराच्या नावे  पोलीस  ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्ह्याची नोंद.

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर दिनांक :१३ नोव्हेंबर २०२४ काल रात्री सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना सातार्डा येथे एक इसम गाडीचे पेट्रोल काढताना सापडला. लिऑन लॉरेन्स डिसोजा असे या…

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांची ११वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

दिनांक: १३ नोव्हेंबर २०२४ ओटवणे: प्रतिनिधी ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…

सरमळे नांगरतास येतील रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक; १३ नोव्हेंबर २०२४ सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी…

B B C London ने
डॉक्टर अनिल जिजाबाई कांबळे यांच्या इंग्रजी लेखनाची दखल…

अनिल यांची जागतिक यशाची घोडदौड

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनाक: १३ नोव्हेंबर २०१४ कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना १९८० दशकात सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम मागास गावात एका गरिब शेतकरी दलितकुटुंबात जन्म अनिल यांचा जन्म झाला. भोवती असंख्य सामाजिक…

सरमळे शितपवाडी शाळेतील शिक्षक दत्तराम सावंत यांचा अभिनव उपक्रम…

आनंददायी कृतीयुक्त विज्ञानअध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास.

सावंतवाडी/प्रतिनिधि दिनांक/११ नोव्हेंबर २०२४ सरमळे शितपवाडी शाळेत विविध.उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाळेतील विज्ञांनप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक…

उद्योगपती रतन टाटा यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण

सावंतवाडी तालुक्यातील  मडूरा गावचे नितेश परिट यांनी बनवले शिल्पचित्र

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:९ नोव्हेंबर २०२४ ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल…

सिंधुदुर्ग वासियांना जत्रा उत्सवाचे वेध

आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात  सिंधुदुर्गातील मानाची जत्रा

आवळेगाव: प्रतिनिधी दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सिंधुदुर्ग वासियांना आता जत्रा उत्सवाचे वेध लागले आहेत.तळ कोकणात दिवाळीची सांगता होताच वार्षिक जत्रा उत्सवांना सुरुवात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळ…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडल्या तीन मुली


जखमी मुलींच्या मदतीला आले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला. त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व…

समाजाच्या दयावान माणसाकडून प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन..

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या माध्यमातुन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग: संपादकीय दिनांक: ८ नोहेंबार २०२४ कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन. बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस भ्रमणध्वनीच्या काळात मुलांचा वाचनाचा कल बदलला…