१००० वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग नगरीत.
वैदिक धर्म संस्थान दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित..
सोमनाथ ज्योतिर्लिंग रुद्र पूजा आणि सोहळा.
दिनांक: १८ जून २०२५ सावंतवाडी:सावंतवाडी मतदार संघाचे लाडके आमदार श्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिविंग सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित तब्बल एक हजार वर्षानंतर प्रथमच…
