सावंतवाडीत १५ जून रोजी रक्तदान शिबिर..
सावंतवाडी तालुका पत्रकारसंघ आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्तविद्यमानाने रक्तदान.
दिनांक: १२ जून २०२५ सावंतवाडी: जागतिक रक्तदाता दिनाचे (१४ जून) औचित्य साधून ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग समवेत सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने…
