मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात
सानिका शुभाष खरबे १९
आणि प्रियंका संदेश खरबे २९ जागीच ठार
तिसऱ्याची प्रकृती गंभीर
(गोवा) : पेडणे (प्रतिनिधि)
दिनांक: १५ सप्टेंबर २०२४
मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात होऊन आसकावडा मांद्रे येथील सानिका सुभाष खरबे १९ वर्षे व प्रियांका संदेश खरबे २९ वर्षे या दोघीजणी जागीच ठार झाल्या. तर तिसरी युवती गंभीरित्या जखमी…
