कॅप्टन वामन नाईक यांची माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेला आर्थिक मदत
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ३० नोव्हेंबर २०२४ मोरगाव येथील आदरणीय कॅप्टन वामन नाईक यांनी आज माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेत येऊन प्रशालेतील विद्यार्थ्यांना आवश्यक अशी रुपये 2000 किमतीची…
