तळवणे गावातील श्री देवी माऊली जत्रोत्सव गुरुवार दि. २७ नोव्हेंबर रोजी
दिनांक: २७ नोव्हेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे गावातील श्री देवी माऊली ही महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली स्वयंभू माऊली म्हणून प्रसिद्ध आहे. तळवणे हा एक निसर्गरम्य…
