बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणीत सौ.सानिका कृष्णा गावडे यांची निवड
कोकण व्हिजन न्यूज (शोध सत्याचा) संपादक: यश माधव बांदा प्रतिनीधी:संकेत वेंगुर्लेकर ता: १३ एप्रिल २०२४ भारतीय जनता पार्टी बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणी दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी…
