पेडणे तालुक्यासाठी सुसज्ज रवींद्र भवन उभारणार..
आमदार जीत आरोलकर यांचे कलाकारांना आवाहन.
(गोवा) पेडणे :प्रतिनिधि दिनांक १८ जानेवारी २०२५ पेडणे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या हक्काचे त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. शिवाय ज्या पद्धतीने राज्यात कला आकादमीचे थेटर आहे.त्याच धर्तीवर सुसज्ज असे रवींद्र…
