दीपक केसरकरांनी कंबर कसली..
शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उतरले रणांगणात.
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. सालईवाडा भागात…
