सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ३० रोजी पुरस्कार वितरण सोहळा.
दिनांक: २८/०४ /२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वार्षिक ‘पुरस्कार वितरण सोहळा’ गुरुवार ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात…
