Author: Yash Madhav

कुंभवडे येथील एकाश्मस्तंभ स्मारकाच्या जतनासाठी आमदार किरण सामंत यांचा पुढाकार..

सिंधुदुर्गातील कातळशिल्पांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी वळणार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधन केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

आंतरराष्ट्रीय किर्तींचे सुलेखनकार श्री अच्युत पालव यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ मोडी लिपी संवर्धन व सुलेखन कलेतील अद्वितीय कामगिरीबद्दल भारत सरकार तर्फे देण्यात येणारा पद्मश्री किताब अच्युत पालव यांना जाहीर झाला.कोकण ही कलाकारांची भूमी असून…

बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा..

बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २८ जानेवारी २०२५ बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्ससेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय…

कणकवली येथील हळकुळ बुद्रुक येथे आयोजित संविधान चषकात..

सावंतवाडीतील ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब पहिल्या पर्वाचा मानकरी.

दिनांक: २८ जानेवारी २०२५ सावंतवाडी: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली येथील हळकुळ बुद्रुक येथे आयोजित संविधान चषक २०२५ सन्मान संविधानाचा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा मानकरी सावंतवाडी येथील…

कोकण पावर लिफ्टिंग स्पर्धेत बांद्याचा देवांग राजेश सावंत द्वितीय.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक:२८ जानेवारी २०२५ कणकवली तालुक्यातील तरळे येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून कोकण पावर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित बांदा येथील देवांग राजेश सावंत यांनी द्वितीय…

केरीत ८ फेब्रुवारी रोजी पं. पलूस्कर संगीत संमेलन.

दिनांक: २८ जानेवारी २०२८ हरमल प्रतिनिधी केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रामार्फत शनिवार दि ८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता…

निरवडे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत  समर्थ गवंडी प्रथम.

न्हावेली प्रतिनिधी दिनांक;:२८ जानेवारी २०२५ श्री शिलकारी कला क्रीडा सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडी येथे प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक…

झोळंबेत शेत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू.

दिनांक:२७ जानेवारी २०२५ दोडामार्ग: तळकट येथील मानसी मनोहर देसाई (वय ३८) या महिलेचा झोळंबे येथील शेत विहिरीत तोल जाऊन पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत दोडामार्ग पोलिसांनी अकस्मित मृत्यूची…

बांद्यात बांदा शहर भाजपच्या वतीने रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

बांधा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक:२७ जानेवारी २०२५ माजी पंतप्रधान भारतरत्नअटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून बांदा शहर भाजपच्या वतीने अटल रंगभरण स्पर्धायेथील अटल बिहारी वाजपेयीउद्यान, मच्छी मार्केट…

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात  मोफत मार्गदर्शन कार्यशाळा.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २७ जानेवारी २०२५ बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी…