कोलगाव – विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना माणूसकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
दिनांक: २० जून २०२५ सावंतवाडी: कोलगावातील माणूसकी प्रतिष्ठानने आपल्या नावाप्रमाणेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांप्रती माणूसकी दाखवत कोलगाव व सावंतवाडी परिसरातील निवडक गरीब विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, चप्पल, व दप्तर या वस्तूंचे…