वाळूच्या अधिक उपशामुळे बांदा शहरात पूरस्थिती..
शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांचे वक्तव्य .
दिनांक: २० जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर तेरेखोल नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा उपसा करण्यात आला. त्यामुळेच पहिल्या पावसात बांदा शहरात पूरस्थिती निर्माण होऊन आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली…