गोवा मराठी अकादमीचे विविध पुरस्कार
भावार्थ मांद्रेकर यांना पुरस्कार जाहीर
गोवा:हरमल प्रतिनिधि दिनांक:२० सप्टेंबर २०२४ साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी गोमंतकीय मराठी साहित्य पुरस्कार गोवा मराठी अकादमीने विविध पुरस्काराची योजना जाहीर केली होती. पुरस्कारासाठी साहित्यिकांकडून एकूण ४७ पुस्तके आली होती. पुरस्कार प्राप्त…
